S. Somnath appointed chairman of ISRO | एस. सोमनाथ यांची इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती l Sakal Media

2022-01-13 143

S. Somnath appointed chairman of ISRO | एस. सोमनाथ यांची इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती l Sakal Media

एस. सोमनाथ यांची भारताची अंतराळ संस्था इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली.
केंद्र सरकारनं काल त्यांची नियुक्ती जाहीर केली.
एस. सोमनाथ हे के. सिवन यांची जागा घेतील.
एस. सोमनाथ यांचा इस्रो प्रमुख म्हणून कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.